Ad will apear here
Next
विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

तलासरी : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तलासरी तालुक्यातील वसा येथील ‘एल अँड टी’मार्फत तयार करण्यात आलेल्या सुनील कोम अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले. त्यांनी वसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. तसेच वसा येथील घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचीही पाहणी त्यांनी केली. काटेल पाडा वेवजी येथील शाळेलाही चौधरी यांनी भेट दिली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HYXFBD
Similar Posts
शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन
डहाणूमध्ये पुनरागमन आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर डहाणू (पालघर) : नोव्हेंबर-डिसेंबर २०१६मध्ये डहाणू तालुक्यातून हजारोंच्या संख्येने वीटभट्ट्या व बांधकाम आणि इतर कामांसाठी स्थलांतरित झालेल्या बहुतांश कुटुंबांचे गावामध्ये पुनरागमन झाले आहे. या सर्व कुटुंबांची तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याकरिता डहाणूच्या
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाला जिल्हा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language